Part Time Employees Regularization : अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व समस्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासंदर्भात नुकतीच महत्वाची बैठक मंत्रालयात पार पडली.
$ads={1}
राज्यातील या कर्मचार्यांना शासन सेवेत नियमित करण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासुन तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे.
या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत कामगार सचिव यांच्या दालनात दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अर्धवेळ कर्मचार्यांना नियमित करण्यासाठी महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अर्धवेळ कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासुन तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. संबंधी कामगार सचिव यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. अर्धवेळ कर्मचार्यांना नियमीत करण्यासाठी महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण करण्याची चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/hJmoyTr8HE
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 15, 2024
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ; शासन निर्णय जारी
महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश (2024 25) प्रक्रियेच्या नियमात हा मोठा बदल