7th Pay Commission Salary Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला 7 वा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अखेर मंजूर करण्यात आले असून, फेब्रुवारी 2024 चे वेतन देयके व ७ वा वेतन आयोग 4 था हप्ता (राहिलेला 1, 2 व 3 रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
$ads={1}
गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते मंजूर
माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयके, ७ वा वेतन आयोग (7th Pay Commission) ४ था हप्ता (राहिलेला १, २ व ३ रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.
भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण होऊ नये, यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता फेब्रुवारी २०२४ च्या पगारात या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते थकबाकी मिळणार आहे.
फेब्रुवारी च्या पगारात मिळणार थकबाकीची रक्कम
यामध्ये मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३ हप्ता राहिला असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ; शासन निर्णय जारी
जुनी पेन्शन योजना लेटेस्ट शासन निर्णय