Zilla Parishad Result 2024 : जिल्हा परिषद भरती परीक्षांचे निकाल जाहीर, जिल्हानिहाय PDF येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

Zilla Parishad Result 2024 : राज्यातील जिल्हा परिषद भरती 'गट क' संवर्गातील महा भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे, जिल्हा परिषदेतील तब्बल 18 हजारांहून अधिक जागा भरण्यात येत आहे, सदर परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यास सुरुवात झालेली आहे, जिल्हानिहाय निकाल PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता.

$ads={1}

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे निकाल जाहीर

राज्यातील जिल्हा परिषद भरती 'गट क' संवर्गातील विविध परीक्षांचे निकाल संबंधित जिल्ह्यातील अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे, या भरती परीक्षांचे निकाल तुम्ही खाली दिलेल्या जिल्हा समोरील डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

Zilla Parishad Result 2024

जिल्हा परिषद भरती निकाल जिल्हानिहाय निकाल PDF येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

राज्यातील जिल्हा परिषद भरतीचे निकाल अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जिल्हानिहाय विविध पदांचे निकाल डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  2. जालना जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  3. परभणी जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  4. हिंगोली जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  5. नांदेड जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  6. बीड जिल्हा परिषद भरती  - निकाल येथे पहा
  7. लातूर जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  8. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  2. अहमदनगर जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  3. धुळे जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  4. नंदुरबार जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  5. जळगाव जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  2. सातारा जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  3. कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  4. सांगली जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  5. सोलापूर जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  2. ठाणे जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  3. रायगड जिल्हा परिषद भरती  - निकाल येथे पहा
  4. रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  5. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
$ads={2}

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  2. अकोला जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  3. बुलढाणा जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  4. यवतमाळ जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  5. वाशिम जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर जिल्हा परिषद भरती  - निकाल येथे पहा
  2. वर्धा जिल्हा परिषद भरती  - निकाल येथे पहा
  3. चंद्रपूर जिल्हा परिषद भरती  - निकाल येथे पहा
  4. गोंदिया जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  5. भंडारा जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा
  6. गडचिरोली जिल्हा परिषद भरती - निकाल येथे पहा

तलाठी भरती निवड यादी जिल्हानिहाय येथे पहा

आरोग्य भरती निकाल निवड व प्रतीक्षा यादी विभागनिहाय PDF डाउनलोड करा

Previous Post Next Post