District Court Hall Ticket Download Link : जिल्हा न्यायालय भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

District Court Hall Ticket Download : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयाच्या (District Court Recruitment 2023 Maharashtra) आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई (हमाल) पदांच्या तब्बल 5763 जागांसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालय भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा

District Court Hall Ticket Download Link

District Court Bharti Junior Clerk and Peon/Hamal Exam Date : कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी स्क्रिनिंग टेस्ट 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येतील. हॉल तिकीट (प्रवेशपत्र) तयार करण्यात आले आहेत आणि उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सबमिट करताना तयार केलेल्या संबंधित प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. 

सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी खाली दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षा केंद्रावर त्यांच्या स्क्रीनिंग चाचणीला उपस्थित राहण्यापूर्वी त्यामध्ये नमूद केलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचावे असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

District Court Hall Ticket Download


जिल्हा न्यायालय भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा

$ads={2}

जिल्हा न्यायालय भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

मूळ जाहिरात PDF डाउनलोड करा - District Court PDF Advertisement 2023
अधिकृत वेबसाईट - https://bombayhighcourt.nic.in/

भारतीय रेल्वेत 'लोको पायलट' पदाच्या 5696 जागांसाठी भरती

$ads={2}

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post