Pune Municipal Corporation Junior Engineer Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, तब्बल 113 पदांसाठी भरती करण्यात येत आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
$ads={1}
पुणे महानगरपालिकेत 113 पदांसाठी भरती; इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी 'क' पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.pmc.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab मध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३) उपलब्ध पदे व पद संख्या - 113
- वेतनश्रेणी पुणे (महानगरपालिका ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे) - S-१४,३८६०-१२२८००
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचे दिनांक - १५/०१/२०२४
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - ०५/०२/२०२४
आवश्यक शैक्षणिक अहर्ता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
(कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन - जुनी पेन्शन अपडेट - NHM कर्मचारी )
आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा
मुळ PDF जाहिरात : PMC Junior Engineer Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट : https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr-2024.html
ऑनलाईन अर्ज : https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/