राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जाहिरात डाउनलोड करा

PMC Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये विविध पदांसाठी 364 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे, सविस्तर जाहिरात पहा


महावितरण विभागात 5347 जागांसाठी मेगा भरती