NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी विविध 13 पदांच्या तब्बल 107 जागांसाठी जाहिरात देण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
$ads={1}
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत 107 जागांसाठी भरती सुरु
- एकूण जागा - 107
- एकूण पदे - 13
- वेतन : रुपये 18000/- ते 75000/-
पदांचा तपशील : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (NUHM/UHWC) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, भुलतज्ञ, फिजिशिअन (Physician), विशेषतज्ञ (Obstetrics & Gynaecologist, Ophthalmologist, Dermatologist, ENT Specialist, Microbiologist M.D), बहुउद्देशिय कर्मचारी अशा विविध 13 पदांच्या 107 जागांसाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपािलका (Sangli NHM Recruitment) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा
महत्वाच्या तारखा : इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह अर्ज स्विकारण्याची मुदत दि. ०२/०१/२०२४ पासून ते दि. १६/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ०५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील.
मूळ जाहिरात अर्ज पाठवण्याचे ठिकाण येथे पहा
अखेर! तलाठी भरती परीक्षा निकाल जाहीर जिल्हानिहाय निकाल येथे डाउनलोड करा$ads={2}