संवर्ग पदांकरिता उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे
- प्रथम विहित नमुन्यात अर्ज.
- १० वी गुणपत्रक आणि सनद (जन्म तारीख पुरावा म्हणून).
- १२ वी गुणपत्रक आणि सनद.
- पदवीचे गुणपत्रक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष-सर्व Attempt सह- जेणेकरुन एकत्रित गुण काढणे शक्य होईल) व पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)
- ज्या-त्या शैक्षणिक अर्हतेस/तांत्रीक पदांकरीता संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली परिषदेकडील तत्सम कौंन्सीलचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.
- राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र.
- अनुभव असलेस प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे.
- शासकीय अनुभव असलेस अनुभव दाखला.
- वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.
- वयाचा पुरावा म्हणून (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला).
- नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हिट जोडणे बंधनकारक राहील.
व इतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकीत/स्वसाक्षांकीत) करुन जोडावीत. अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरिता अर्जाची वरील पृष्ठभागाची झेरॉक्स घेऊन येणे.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली- ४१६४१६
दरमहा 1.4 लाख रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंत पगाराच्या नोकरीची संधी!$ads={2}