जलसंधारण विभाग जाहिरात

Jalsandharan Vibhag Bharti 2023 : मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट 'ब' (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून, या पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे.

$ads={1}

  • एकूण पदे -६७०
  • पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)
  • वेतनश्रेणी :S-१५:४१८००-१३२३०० (सातव्या वेतन आयोगानुसार)
ऑनलाईन अर्ज , जाहिरात PDF डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.
Jalsandharan Vibhag Bharti

जाहिरात PDF डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक