Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात 10 वी पास, ITI आणि ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलात नोकरीची एक चांगली संधी आली आहे, इयत्ता 10 वी पास, ITI आणि संबंधित विषयातील अभ्यासक्रम पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना संधी असणार आहे, यासाठी Indian Navy मध्ये विविध पदाच्या तब्बल 910 जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

$ads={1}

भारतीय नौदलात 10 वी पास, ITI आणि ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!

indian navy recruitment 2023

भारतीय नौदलातील नागरी प्रवेश परीक्षेचे (Indian Navy INCET) आयोजन करण्यात आले असून, यामध्ये 910 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पदाचा तपशील व आवश्यक शैक्षणिक पात्रता

एकूण जागा - 910

  1. चार्जमन (Chargeman) - ॲम्युनिशन वर्कशॉप : B.Sc (PCM) किंवा केमिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. वरिष्ठ ड्राफ्ट्समन (Senior Draughtsman) - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण  10 वी पास + संबंधित विषयात ड्राफ्ट्समनशिप ITI + ३ वर्षे अनुभव.
  3. ट्रेडसमन मेट (Tradesman Mate) - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 10 वी पास + ITI.

वेतनश्रेणी

वेतनश्रेणी - रु.35,400/- ते रु.1,12,400/-

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 18 डिसेंबर 2023 पासून
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2023 पर्यंत

महत्वाच्या लिंक


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा