दहावी पास ते पदवीधारकांसाठी अग्निशमन विभागात 350 जागांसाठी भरती सुरु - Nagpur Municipal Corporation Recruitment 2023

Nagpur Municipal Corporation Recruitment 2023 : नागपुर शहर महानगरपालिका  (NMC) , नागपूर यांचे आस्थापनेवरील अग्निशमन व आणिबाणी सेवा या विभागातील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामध्ये दहावी ते पदवीधारकांसाठी नोकरीची चांगली संधी असून, 63 हजार ते 1 लाखाहून अधिक पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

Nagpur Municipal Corporation Recruitment 2023


पदांचा तपशील आणि वेतनश्रेणी 

  1. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (Assistant Station Officer) - एस-१४: रू ३८,६००-१,२२,८००
  2. उप अग्निशमन अधिकारो (Sub Officer) - एस-१३: रू ३५,४००-१,१२,४००
  3. चालक यंत्रचालक (Driver Operator) - एस-८ः रु २५,५००-८१,१००
  4. फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver) - एस-८: रू २५,५००-८१,१००
  5. अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) - एस-६: १९,९००-६३,२००

रिक्त जागांचा तपशील

  • सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी (Assistant Station Officer) - 7
  • उप अग्निशमन अधिकारी (Sub Officer) - 13
  • चालक यंत्रचालक (Driver Operator) - 28
  • फिटर कम ड्रायव्हर (Fitter Cum Driver) - 5
  • अग्निशामक विमोचक (Fireman Rescuer) - 297
  • एकूण जागा - 350

ऑनलाईन अर्ज महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृतीचा कालावधी - दि.०६.१२.२०२३ ते दि.२७.१२.२०२३

पदनिहाय शैक्षणिक अहर्ता वेगवेगळी असून, अधिक सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

मूळ जाहिरात PDF येथे डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट - https://nmcnagpur.gov.in/

भारतीय नौदलात 10 वी पास, ITI आणि ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!

$ads={2}

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा