Purvatha Nirikshak Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता IBPS (Institute of banking Personnel Selection) सरळसेवा भरती २०२३ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचा तपशील (वेतनश्रेणी) व रिक्त जागा
एकूण जागा - 345
- पुरवठा निरीक्षक, गट-क - S-१०: रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
- उच्चस्तर लिपिक, गट-क - S-८: रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
आवश्यक शैक्षणिक अर्हता
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
- परंतु पुरवता निरीक्षक पदासाठी, "अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान" विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात - दिनांक १३ डिसेंबर २०२३ पासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट - https://mahafood.gov.in
मूळ जाहिरात - PDF डाउनलोड
ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक
महत्वाची अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय हॉल तिकीट डाउनलोड करा
भारतीय नौदलात 10 वी पास, ITI आणि ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!
$ads={2}
सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदासाठी मोठी भरती
दहावी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची संधी, जाहिरात पहा