Zilla Parishad Recruitment 2023 : महत्वाची अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय हॉल तिकीट डाउनलोड करा

Zilla Parishad Recruitment 2023 :  जिल्हा परिषद भरती 'गट क' संवर्गातील परीक्षा जाहीर झाली असून, सदर परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, सदर ऑनलाईन संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक १८ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२३ या कालावधीत 1 ते 3 सत्रांत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांचे जिल्हानिहाय हॉल तिकीट डाउनलोड, महत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक डायरेक्ट लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.

$ads={1}

महत्वाची अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

Zilla Parishad Recruitment 2023

रायगड जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्रात दिनांक १८ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

  1. कनिष्ठ सहाय्य (Junior Assistant) - १८/१२/२०२३ ते २०/१२/२०२३
  2. औषध निर्माण अधिकारी (Pharmacy Officer) - २१/१२/२०२३ ते २६/१२/२०२३
  3. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) - २३/१२/२०२३ ते २४/१२/२०२३

सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे Hall Ticket Download करता येतील. त्या व्यतिरिक्त इतर पदांची ऑनलाईन परीक्षा अद्याप जाहिर करणेत आलेले नाही. ज्यावेळी सदर पदांची ऑनलाईन परीक्षा जाहिर करणेत येईल, त्याचवेळी त्या पदांचे Hall Ticket Download करता येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट व वेळपत्रक डाउनलोड करण्यासाठी जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

$ads={2}

जिल्हानिहाय महत्वाचे अपडेट, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा