Junior Engineer Recruitment 2023 : सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट "ब" (अराजपत्रित) ते गट." क" मधील रिक्त असणारी विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
$ads={1}
{tocify} $title={Table of Contents}
कनिष्ठ अभियंता पदासाठी महानगरपालिकेमध्ये मोठी भरती, लगेच अर्ज करा
Junior Engineer Recruitment 2023 |
सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) ते गट क मधील 5 विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. त्यामुळे सदर जाहीरातीद्वारे कळविण्यात आले आहे की, गट ब ते गट क मधील एकूण 5 संवर्गाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. 16/12/२०२३ पासून ते दि. 31/12/२०२३ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळांवर दि. 31/12/२०२३ या दिवशी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. असे कळविण्यात आले आहे.
पदांचा तपशील - रिक्त जागा
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Junior Engineer (Civil) - 47
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) Junior Engineer (Mechanical) - 02
- कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) Assistant Junior Engineer (Construction) - 24
- केमिस्ट - 01
- फिल्टर इन्पेक्टर Filter Impactor - 02
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - Junior Engineer (Civil)
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण,
- स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणान्यास प्राधान्य.
- नेमणूकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - Junior Engineer (Mechanical)
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
- यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) - Assistant Junior Engineer (Construction)
- मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
केमिस्ट
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी.
- दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य.
फिल्टर इन्पेक्टर - Filter Impactor
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी. अनुभव धारकास प्राधान्य.
ऑनलाईन अर्ज जाहिरात - महत्वाच्या लिंक
- मूळ जाहिरात PDF डाउनलोड
- अधिक माहिती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या - https://www.solapurcorporation.gov.in