SSC GD Constable Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोगाकडून तब्बल 75,768 जागांसाठी मोठी भरती

SSC GD Constable Recruitment 2023 : SSC Constable Recruitment 2023 :  कर्मचारी निवड आयोग द्वारे केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया केली जाते. केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत भारतीय सरांक्ष्ण दलातील विविध पदांसाठी तब्बल 75,768 जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरीची एक चांगली संधी मिळाली आहे.

$ads={1}

कर्मचारी निवड आयोगाकडून तब्बल 75,768 जागांसाठी मोठी भरती

SSC GD Constable Recruitment 2023

 1. विभाग - Staff Selection Commission (भारतीय सरंक्षण दल)
 2. पदाचे नाव - Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs),NIA, SSF and Rifleman(GD)in Assam Rifles Examination, 2023
 3. एकूण जागा - 75,768 पदे
 4. मिळणारे वेतन – Rs. 18,000 to 56,900 दरमहा पर्यंत
 5. अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
 6. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 24 नोव्हेंबर 2023
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 डिसेंबर 2023

पदांचा तपशील

SSC GD Constable Recruitment 2023

 • BSF - 27,875
 • CISF - 8598
 • CRPF - 25,457
 • SSB - 5278
 • ITBP - 3006
 • AR - 4776
 • SSF - 583
 • NIA - 225
 • एकुण जागा - 75,768

कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी महत्त्वाचे अपडेट - सरकारी कर्मचारी बातम्या - सरकारी नोकरीच्या संधी

या भरती अंतर्गत भारतीय सरांक्ष्ण दलातील विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी आवश्यक पात्रता व इतर तपशील पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर जाहिरात पहावी.

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल 717 जागांवर भरती

$ads={2}

महत्वाच्या लिंक्स

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
Post a Comment (0)
Previous Post Next Post