MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागात मोठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभागामध्ये, शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून विविध पदांसाठी जाहिरात www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सविस्तर तपशील जाणून घ्या.

$ads={1}

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागात मोठी भरती सुरु

MSRTC Recruitment 2024

MSRTC Recruitment 2024 जाहिराती नुसार इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मा. विभाग नियंत्रक, रा. प. पुणे यांचे मार्फत आवाहन करण्यात आले आहे. 

पदांचा तपशील व रिक्त जागा | आवश्यक शैक्षणिक अहर्ता

पुणे विभागात जानेवारी, २०२४ सत्रासाठी निरनिराळ्या व्यवसायात खाली दर्शविल्याप्रमाणे शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करावयाची आहे.

  1. मॅकेनिक डिझेल - (26) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  2. मेर्कनिक मोटार व्हेईकल - (71) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय २ वर्ष (मोटार यांत्रिक) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  3. मेकॅनिक (एअर कंडिशन) - (04) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील यांत्रिकी (रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  4. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिटमेटल) - (32)  एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील शिट मेटल (पत्रे कारागीर लोहारीचा) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  5. अॅटो इलेक्ट्रीशियन - (25)  एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  6. वेल्डर - (20) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील बेल्डर (सांधाता) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  7. पेंटर - (04) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील पेंटर अभ्यासक्रम परीक्षा उतीर्ण (NVCT)
  8. टर्नर - (04) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील टर्नर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  9. बॅच फिटर/ फिटर - (02) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील बेंच फिटर / फिटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  10. को. पा. (कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट) - (04) एस.एस.सी. उत्तीर्ण, सरकार मान्य आयटीआय मधील कॉम्प्युटर ऑपरेटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
  11. एकूण - 192

अर्ज करण्याची अंतिम तारीख २२/०१/२०१४ पर्यंत

तसेच इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, रा प विभागीय कार्यालय, शंकरशेठ रोड, पुणे - ४११०३७ या पत्त्यावर दि.१६/०१/२०२४ ते दि.२२/०१/२०२४ या कालावधीत समक्ष हजर राहून सकाळी १०:०० ते १७:३० या कार्यालयीन वेळेत (शनिवार व रविवार वगळून) सादर करावी. अर्ज कसा व कोठे भरावा? यासाठी खाली दिलेल्या लिंकवर मूळ जाहिरात डाउनलोड करावी.

मूळ PDF जाहिरात – MSRTC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.msrtc.gov.in/
ऑनलाईन अर्ज – https://www.apprenticeshipindia.gov.in/

महावितरण विभागात 5347 जागांसाठी मेगा भरती

Previous Post Next Post