Karagruh Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

Karagruh Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु झालेली असून, यामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तब्बल 26 संवर्गातील विविध पदासाठी सरळसेवा भरती करण्यात येत आहे, सविस्तर तपशील जाणून घ्या.

$ads={1}

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

Karagruh Vibhag Bharti 2024

कारागृह विभाग महाराष्ट्र शासन सरळसेवा भरती करिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडुन एकुण २५५ जागांसाठी  महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हांच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे.

कारागृह विभाग महाराष्ट्र शासन सरळसेवा भरती - शैक्षणिक अर्हता

कारागृह विभागातील विविध २६ संवर्गातील पदांसाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार विविध  पदाप्रमाणे उमेदवार इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर तसेच संबंधित पदांनुसार आवश्यक प्रमाणपत्र / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदरची शैक्षणिक अर्हता जाहिरात प्रसिद्धी दि. १.१.२०२४ रोजी उमेदवाराने पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

लिपिक या पदासाठी नियुक्तीचे दिनांकापासून दोन वर्षाचे आत मराठी -३० शब्द प्रति मिनीट व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनीट टंकलेखनाची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कारागृह विभाग भरती - पदांचा सविस्तर तपशील 
Karagruh Vibhag Bharti 2024

महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाईन अर्ज सुरु : दिनांक १ जानेवारी २०२४
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Karagruh Vibhag Bharti 2024 Last Date)२५ जानेवारी २०२४ (25st January 2024)

प्रस्तुत परीक्षेमधुन भरावयाच्या वरील संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील (परिशिष्ट-१) www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत आलेला आहे.

$ads={2}

पदभरती मूळ जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती सुरु

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे निकाल जाहीर, जिल्हानिहाय PDF येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा