कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना

महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या वेतनगट- १ ते ४ मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२३ पासून वेतनगटनिहाय राशीभुत विमा रक्कम व वार्षिक वर्गणी निर्धारीत केल्याप्रमाणे 'कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना' लागू करण्यात आली असून त्याची मुदत दि. ३१ मार्च २०२४ रोजी संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीकरीता नुतनीकरण करण्यासाठी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (महावितरण) यांनी मंजूरी दिली आहे.

$ads={1}

कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना

Employee Group Personal Accident Insurance Scheme


Employee Group Personal Accident Insurance Scheme


Employee Group Personal Accident Insurance Scheme


दहावी बारावी निकालाची तारीख जाहीर, या दिवशी लागणार निकाल

राज्यातील कर्मचारी संघटनेस शासन मान्यता देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय!

$ads={2}

मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाइन अर्ज चालणार नाही; शासन परिपत्रक