शालेय शिक्षण विभाग महत्वाचे परिपत्रक

School Holidays 2024 : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात आली आहे, आता राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

मोठी बातमी! राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

School Holidays 2024

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत

Exemption of Students from Attending School : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास अखेर मान्यता मिळाली आहे.

Exemption Of Students From Attending School

आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहा

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज असा भरा

RTE ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती

$ads={2}

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी मानिव दिनांकावरून काढा प्रवेशासाठी लागणारे वय

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!