गुड न्यूज! आरोग्य विभागातील या करारावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ!

Contract Employee Increase Salary : राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये व रुग्णालयातील करार पद्धतीने नियुक्त प्राध्यापक, तसेच सहयोगी प्राध्यापकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Contract Employee Increase Salary


 मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा