आश्वासित प्रगती योजना सुधारित शासन निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला असून, याबाबतचे दोन महत्वाचे शासन निर्णय दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी वित्त विभागाने निर्गमित केले आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित शासन निर्णय

सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुधारित शासन निर्णय

$ads={2}

राज्यातील या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती; 5400 च्या ‘ग्रेड पे’ची अट काढली

गुड न्यूज ! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; अखेर शासन निर्णय जारी..