ZP Bharti Exam New Time Table 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर!

Zilha Parishad Bharti 2023 : राज्यातील जिल्हा परिषद गट क संवर्गातील महाभरती परीक्षा जाहीर झाली असून, सदर परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे, या पदासाठी 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या लेखामध्ये संपूर्ण राज्यातील जिल्हानिहाय नवीन वेळापत्रक डायरेक्ट लिंक दिलेली आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर!

Zp Bharti Exam New Time Table 2023

काही जिल्ह्यातील मुख्यसेविका, कनिष्ठ अभियंता स्थापत्य (बांधकाम/ग्रा.पा.पु), औषध निर्माण अधिकारी या पदाची परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र आता नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार आता कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

zp bharti exam time table 2023

जिल्हा परिषद भरती जिल्हानिहाय वेळापत्रक पाहा - डायरेक्ट लिंक

जिल्हा परिषद परीक्षेचे हॉल तिकीट बाबत महत्वपूर्ण सूचना

जिल्हा परिषदेमार्फत विविध पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कळविणेत येते की, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर काही पदांचे परिक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे व Call Letter डाऊनलोड करणेकरीता लिंक प्रसिध्द करण्यात आली आहे.

मात्र ब-याच उमेदवारांचे फोन येत आहे की, Hall Ticket डाऊनलोड होत नाही. अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यासंदर्भात रायगड जिल्हा परिषदेने महत्वाच्या सूचना उमेदवारांना जारी केल्या आहेत.

हे ही वाचा - जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट  - जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक

त्यामध्ये सर्व विदयार्थ्यांना सुचित करण्यात आले आहे की, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे. त्या पदाची जाहिरात प्रसिध्द झाल्या नंतर आपण अर्ज भरते वेळी नमुद केलेले मोबाईल नंबर व ई मेल आयडी वर आपणास (ZP Reg No. व  Roll No. Download Call Letter chek Email IBPS) असा संदेश कंपनी कडून पाठविला जाईल. या संदेशामधील सुचना काळजी पूर्वक वाचून त्याचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेऊ नये व स्वत:गोंधळून जावू नये. असे कळविण्यात आले आहे.

जिल्हा परिषद भरती जिल्हानिहाय वेळापत्रक पाहा - डायरेक्ट लिंक
मुंबई हाय कोर्टात नवीन पदांची भरती

सार्वजनिक बांधकाम विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती जाहिरात

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post