Zilla Parishad Hall Ticket 2023 : जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर, जिल्हानिहाय Hall Ticket येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

Zilla Parishad Hall Ticket 2023 : राज्यातील जिल्हा परिषद गट क संवर्गातील तिसऱ्या टप्प्यातील कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून, या पदासाठी परीक्षांचे प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर झाले आहे. या लेखामध्ये परीक्षांचे वेळापत्रक व हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता.

$ads={1}  

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर

Zilla Parishad Hall Ticket 2023

कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून, या पदासाठी 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट व वेळपत्रक डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

$ads={2}

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी डेमो लिंक
ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा