NHM Recruitment 2023 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आरोग्य विभागात 135 जागांसाठी मोठी भरतीची जाहिरात निघाली असून, थेट मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 69 , स्टाफ नर्स (महिला) (Staff Nurse) 58 आणि स्टाफ नर्स (पुरुष) (Staff Nurse) 08 अशा एकूण 135 जागा भरण्यात येत आहे.
शैक्षणिक अहर्ता व पात्रता आणि वेतन
निवड प्रक्रिया
सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार, गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय! महत्वाचे परिपत्रक
उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी, पदविका परोक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.
केंद्र सरकारची युवकांना मोठी भेट! 50 हजारापेक्षा अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या!
मुलाखतीचे ठिकाण :- आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
अर्ज स्वीकारण्याचा व मुलाखतीचा दिनांक - 3 नोव्हेंबर 2023
बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी!
गुड न्यूज! राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर
आवश्यक कागदपत्रे
- पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
- वयाचा पुरावा
- पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
- गुणपत्रिका
- महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MBBS)/ Any other Medical Graduate with respective council registration (As Applicable).
- शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
- जात वैधता प्रमाणपत्र
- आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- आधारकार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
- अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाग बदल असल्यास राजपत्र (Gazette)
- वाहन चालविण्याचा परवाना
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
- फौजदारी गुन्हा दाखल नसल्याने हमीपत्र