Bank Of Maharashtra Recruitment : बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Bank Of Maharashtra Recruitment : बँकेमध्ये जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. BOM मधील भरती प्रक्रियेसाठी जाहिरात 23 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना 6 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Bank Of Maharashtra Recruitment

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तब्बल 100 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे. यामध्ये Credit Officer Scale II पदाच्या 50 आणि Credit Officer Scale III पदाच्या 50 रिक्त जागा अशा एकूण 100 जागा भरल्या जाणार आहे.

  1. Scale of Pay : Scale II - Rs. 48170-1740/1-49910-1990/10-69810
  2. Scale of Pay: Scale III - Rs. 63840-1990/5-73790-2220/2-78230

बँकेच्या (Bank Recruitment) या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

मूळ जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ (BOM Official website)https://bankofmaharashtra.in/
ऑनलाइन अर्ज करा (Apply online) - https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/


मनरेगा अंतर्गत नोकरीची संधी! - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 10,000 रुपये - नोंदणी येथे करा

$ads={2}

Previous Post Next Post