MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 86 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) या संवर्गातील 86 रिक्त जागा भरण्याकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

$ads={1}

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 86 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

MPSC Recruitment 2023

एकूण जागा - 86

वेतनश्रेणी  - स्तर S-16 44,900/- ते 1,42,400 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

वयोमर्यादा - शासनाने वेळोवळी विहित केलेल्या नियमानुसार किमान 19 ते खुला प्रवर्ग 38 आणि इतर प्रवर्गासाठी 43, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त संस्थेतील संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि B.Ed बी.एड. पदवी किंवा समतुल्य पात्रता आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी - दिनांक 20 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा अंतिम दिनांक - 9 नोव्हेंबर 2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती बाबत महत्वाची अपडेट!

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे 55 हजार रू. पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. (मूळ जाहिरात पहा)

$ads={2}

अधिकृत वेबसाईट - https://mpsc.gov.in/

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
 उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा