जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे 55 हजार रू. पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Collector Office Palghar Recruitment 2023

Collector Office Palghar Recruitment 2023 : पालघर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदांसाच्या चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी आहे, Aspirational Blocks Program (ABP Fellow) या पदांसाठी जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे 55 हजार रू. पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा | Collector Office Palghar Recruitment 2023

Collector Office Palghar Recruitment 2023

मा. प्रधानमंत्री महोदयांनी दि.7 जानेवारी 2023 रोजी मुख्य सचिवांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान आकांक्षित तालुका कार्यक्रमाची (Aspirational Block Programme) सुरुवात केली आहे. हा परिवर्तन कार्यक्रम भारतातील 500 आकांक्षित तालुक्यातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून देशातील 27 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेश यामधील 500 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमामध्ये पालघर जिल्हयातील जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या चार तालुक्यांचा समावेश आहे. या चार तालुक्यात प्रत्येकी एक ABP Fellow ची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी दरमहा 55,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती बाबत महत्वाची अपडेट!

सदर पदासाठी दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज सादर करावा लागणार आहे. तर 20 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखत होणार असून, 22 नोव्हेंबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.

$ads={2}

मूळ PDF जाहिरात येथे पहा - जिल्हाधिकारी कार्यालय पालघर जाहिरात 
अर्ज येथे करा - ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट - https://palghar.gov.in/

 उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट; उमेदवारांसाठी नवीन सूचना..

Previous Post Next Post