DTP Maharashtra Bharti 2023 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती बाबत महत्वाची अपडेट!

DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर (औरंगाबाद) , अमरावती विभागामध्ये मोठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती, आता या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती बाबत महत्वाची अपडेट!

DTP Maharashtra Bharti 2023

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर (औरंगाबाद) , अमरावती विभागात तब्बल 125 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यामध्ये शिपाई (Group-D) संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

रिक्त पदांचा तपशील : शिपाई (गट-ड) - एकूण जागा 125 , यामध्ये पुणे विभागात 48, कोकण विभागात 28, नागपूर विभागात 19, नाशिक विभागात 9, संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात 11 आणि अमरावती विभागात 10 पदांची भरती करण्यात येत आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी माध्यमिक शालांत परिक्षा (SSC) उत्तीर्ण

परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप : सदर परीक्षेसाठी मराठी : 25 प्रश्न - 50 गुण, इंग्रजी : 25 प्रश्न - 50 गुण, सामान्यज्ञान : 25 प्रश्न - 50 गुण, बौद्धिक चाचणी : 25 प्रश्न - 50 गुण असे एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट; उमेदवारांसाठी नवीन सूचना..

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती परीक्षा तारीख जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर /नाशिक / औरंगाबाद / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. 

या अनुषंगाने पद भरतीसाठीची ऑनलाईन परिक्षा (Computer based test) शनिवार दि. 25 नोव्हेंबर, 2023 रोजी राज्यातील विविध शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे. परिक्षेत प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर परिक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे 10 दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मनरेगा अंतर्गत नोकरीची संधी! - पनवेल महानगरपालिका जाहिरात पहा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध

DTP Maharashtra Bharti 2023

$ads={2}

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
 उमेदवारांची गुणांकन पद्धतीने थेट निवड होणार, सविस्तर तपशील जाणून घ्या....

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा