Tribal Development Department Recruitment 2023 : राज्यातील ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे त्या विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट राज्य नाशिक अंतर्गत 602 रिक्त विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
$ads={1}
पदनिहाय रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे
- वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक - 14
- संशोधन सहाय्यक - 17
- उपलेखापाल / मुख्यलिपिक - 41
- आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) - 08
- वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक - 187
- लघुटंकलेखक - 05
- गृहपाल-स्त्री - 25
- गृहपाल पुरुष - 43
- अधिक्षक स्त्री - 48
- अधिक्षक पुरुष - 26
- ग्रंथपाल - 38
- सहाय्यक ग्रंथपाल - 01
- प्रयोगशाळा सहाय्यक - 29
- प्राथमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) मराठी+इंग्रजी - 75
- माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) - 15
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक (नॉनपेसा) - 14
- उच्चश्रेणी लघुलेखक ( आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील ) - 03
- निम्नश्रेणी लघुलेखक ( आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील ) - 13
इ. भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
हे ही वाचा : कंत्राटी भरती करण्याचे धोरण रद्द? सरकारकडून मोठा खुलासा
ऑनलाईन अर्ज महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्यास सुरुवात - दिनांक 23 नोव्हेंबर 2023
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक - 13 डिसेंबर 2023
महत्वाचे - भरती प्रकिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/ या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.
महत्वाच्या लिंक
मूळ जाहिरात PDF येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट - https://tribal.maharashtra.gov.in/
$ads={2}
या विभागात 345 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर तपशील जाणून घ्या..