जिल्हा परिषद भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक - Zilla Parishad Hall Ticket Download 2023

Zilla Parishad Hall Ticket Download 2023 : जिल्हा परिषद भरती 'गट क' संवर्गातील परीक्षा जाहीर झाली असून, सदर परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, आता जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी चौथ्या टप्प्याची ऑनलाईन संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 1 ते 3 सत्रांत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांचे  जिल्हानिहाय हॉल तिकीट डाउनलोडमहत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक डायरेक्ट लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.

जिल्हा परिषद भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Zilla Parishad Hall Ticket Download 2023

जिल्हा परिषद भरतीच्या जाहिरात अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी 1 ते 3 सत्रांत आयोजित करण्यात आली आहे.

तसेच दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी 1 व 2 या सत्रांत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य्) (बांधकाम/ग्रामिण पाणी पुरवठा) या पदासाठी परीक्षा होणार आहे. तर दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी वरिष्ठ सहाय्यक या पदाची ऑनलाईन परिक्षा धुळे शहरातील 3 संगणकीय परिक्षा केंद्रावर होणार आहे. (जिल्हानिहाय वेळापत्रक येथे पहा)

जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती  परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट व वेळपत्रक डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

जिल्हानिहाय महत्वाचे अपडेट, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post