Talathi Bharti 2023 : महत्वाची अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

तलाठी भरती- २०२३ परीक्षा दिनांक १७/०८/२०२३ ते १४/०९/२०२३ या कालावधी मध्ये तीन सत्रात TCS कंपनीमार्फत राबविण्यात आलेली होती. उमेदवारांना प्रश्न तसेच उत्तरसूचीसंबंधी काही आक्षेप/हरकती (Talathi Response Sheet) असल्यास ते नोंदविण्याकरीता दि. २८/०९/२०२३ ते दि. ०८/१०/२०२३ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. आता त्यानुसार अंतिम उत्तरसूची (Talathi Result 2023 Final Answer Key) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

$ads={1}

महत्वाची अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

त्याअनुषंगाने आक्षेप / हरकतींबाबतची माहिती TCS कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. एकूण २८३१ प्रश्नांसाठी १६२०५ आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदविण्यात आलेले आहेत. सदर आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप TCS कंपनीकडून वैध ठरविणेत आलेले आहेत. 

सदर आक्षेपांबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रसिध्द करणेत आली आहे. त्यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारीत माहिती देणेत आली आहे. याबाबत महाभूमिकडून प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

Talathi Bharti 2023

$ads={2}

राज्यभरात भरावयांच्या तलाठी भरती पदांमध्ये एकुण 149 ने वाढ करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 -  जिल्हानिहाय सुधारित जागांचा तपशील पहा

सुवर्णसंधी! 5000 हून अधिक जागांसाठी मोठी भरती
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा