Krishi Vibhag Bharti Result Announced : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.
$ads={1}
कृषी विभाग भरतीचा निकाल जाहीर
या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कृषी सहसंचालक (आस्थापना) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी दिली आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये गट क संवर्गातील भरती सुरु
कृषी विभाग भरतीचा निकाल PDF गुणवत्ता यादी येथे डाउनलोड करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू, मुलाखती द्वारे होणार निवड$ads={2}