NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू, मुलाखती द्वारे होणार निवड

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भंडारा अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून, पीर सपोर्टर/इज्यूकेटर (Peer Support/Educator) या पदांकरीता प्रस्तुत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया सुरू, पात्रता फक्त 12वी पास, मुलाखती द्वारे होणार निवड

NHM Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा सिकलसेल कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटी पध्द्तीने पीर सपोर्टर/इज्यूकेटर (Peer Support/Educator) या पदांकरीता प्रस्तुत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले आहे.

Sicklecell Peer Supporter / Educator पदांकरिता Walk in Interview हे दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 12:30 वाजता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. त्याकरिता खालीलप्रमाणे कालमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

nhm recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भंडारा सिकलसेल कार्यक्रमाअंतर्गत  पीर सपोर्टर/इज्यूकेटर (Peer Support/Educator) या पदांकरीता आवश्यक पात्रता व इतर महत्वाच्या माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरील मूळ जाहिरात पहा.

NHM अंतर्गत या विभागात मोठी भरती सुरू

आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा

मूळ जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ : https://bhandara.gov.in/

सैनिक कल्याण कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये गट क संवर्गातील भरती सुरु

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा