Temporary Basis Employees Regularisation : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे लोकप्रिय निर्णय घेण्यात आले असून, तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
गुड न्यूज! तात्पुरत्या स्वरूपातील या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालये वैद्यकीय अधिकारी गट ब सेवा नियमित
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी गट ब या संवर्गातील पदांवर तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत असलेल्या व विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय दिनांक १६ मार्च २०२४ रोजीच्या कॅबिनेट मिटिंग मध्ये घेण्यात आला आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा शासन सेवेत नियमित! शासन निर्णयदिनांक १६ मार्च रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय येथे पहा.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात वाढ; शासन निर्णय