दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
$ads={1}
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय!
मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे
- अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
- झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
- राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा
- मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
- औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
- 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना - २०२३' राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
- शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा
$ads={2}
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला माध्यमांशी संवाद
#थेटप्रसारण
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 29, 2023
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात मुख्यमंत्री @mieknathshinde यांचा पत्रकारांशी संवाद#LIVEhttps://t.co/0EHXT7dTYW
सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांसाठी गुड न्यूज!
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!