Dearness Allowance News : केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापना नुसार सेवानिवृत्ती वेतनधारकांना (Pensioners) तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक संदर्भात महत्वाचे शासन आदेश दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आले आहे.
$ads={1}
केंद्र शासनाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार शासन निर्णय जारी
केंद्र शासनाच्या (Central Government) कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली 4% महागाई भत्यातील (Dearness Relief) दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू करण्यात आले आहे.
त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2023 पासून 46% दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) अनुज्ञेय करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न
पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी जाहीर, PDF पहा
$ads={2}
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय!
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!