Employee Benefits : महत्वाची बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर, सरकारचा दिलासादायक निर्णय!

Employee Benefits : दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यातील विविध विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचारी तसेच कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन, मानधन अदा करण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे, आता राज्यातील वन स्टॉप सेंटर साठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2023 पासून प्रलंबित असलेले मानधन मंजूर करण्याचा मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर

Employee Benefits

राज्यातील 42 वन स्टॉप सेंटर साठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2023 पासून प्रलंबित असलेले मानधन अदा न केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे निर्माण झालेली आर्थिक अडचण विचारात घेऊन, सदर कर्मचाऱ्यांना (Employee Benefits) हा लाभ माहे एप्रिल 2023 पासून  ते माहे जुलै 2023 पर्यंत 2 कोटी 42 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

गुड न्यूज! नवनियुक्त या कर्मचाऱ्यांनाही दिवाळी भेट, राज्य सरकारचा मोठा निर्णय!
जिल्हा परिषद भरती पुढील परीक्षेचे वेळापत्रक जिल्हानिहाय येथे पहा

वन स्टॉप सेंटर (One Stop Centre) वर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची निर्माण झालेली आर्थिक अडचण विचारात घेता राज्य शासनाने हा सकारात्मक निर्णय घेतलाया कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मा. मुख्यमंत्री व दोन्ही मा. उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहे.

$ads={2}

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी - मोठी बातमी! सलग 10 वर्ष सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी कायम होणार
अस्थायी सेवेच्या कालावधीबाबत मा.मॅटचा दिलासादायक निर्णय!
Previous Post Next Post