Employment News : नोकरीची सुवर्णसंधी! पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; सविस्तर जाणून घ्या..

Employment News : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने १७ जानेवारी २०२४ रोजी छ.संभाजीनगर, सांगली व पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

$ads={1}

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

employment news

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. विविध रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर इ. उमेदवारांना या सुवर्ण संधीचा लाभ घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी - https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

पुणे महानगरपालिकेत मोठी भरती जाहिरात पहा

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात 137 जागांसाठी भरती

Previous Post Next Post