MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 765 पदांसाठी भरती; वैद्यकीय शिक्षणात सर्वाधिक पदे

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून, यामध्ये विविध पदाच्या तब्बल 765 जागांसाठी भरती होत आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 765 पदांसाठी भरती; वैद्यकीय शिक्षणात सर्वाधिक पदे

MPSC Recruitment 2023

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संवेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नख्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, धाराशिव, अलिबाग, सिधुदुर्ग, नंदुरबार, परभणी सातारा येथील विविध विषयातील सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संत्रा, गट-ब या संवगांतील 765 पदाच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकूण पदसंख्या - 765

ऑनलाईन अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा

  1. अर्ज सादर करावयाचा कालावधी - दिनांक १२ डिसेंबर २०१३
  2. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - दिनांक ०१ जानेवारी २०१४

शुल्क (रुपये)

  • अराखीव (खुला)- रुपये ७१९/-
  • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग- रुपये ४४९/-
  • तसेच परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. 
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ:- https://mpsconline.gov.in
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मूळ जाहिरात पहा

महत्वाची अपडेट! तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा

$ads={2}

या विभागात 345 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर तपशील जाणून घ्या..

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा