Insurance Scheme : या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेअंतर्गत निधी मंजूर

Insurance Scheme : दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या वारसांना एकूण रु.१३,८०,०००/- (रक्कम रू.तेरा लक्ष ऐंशी हजार फक्त) इतका निधी या ज्ञापनाव्दारे वितरीत करण्यात आला आहे.

$ads={1}

या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेअंतर्गत निधी मंजूर

Insurance Scheme

ठेव संलग्न विमा योजनेसंदर्भात संबंधित विभागाने अवलंबिलेली सुधारित कार्यपध्दतीनुसार प्रस्तावांची पडताळणी करून सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना निधी मंजूर करण्यात आला आहे.

मागणी क्रमांक आय-२ प्रधानशीर्ष २२३५- सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६० इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, १०४- ठेव संलग्न विमा योजना (Deposit Linked Insurance Scheme), शासकीय भविष्य निर्वाह निधी (०१) (०१) ठेव संलग्न विमा योजनेनुसार प्रदाने (अनिवार्य) (२२३५-०६०५) या लेखाशीर्षाखालील मंजुर अनुदानाच्या तरतूदीतून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ४ डिसेंबर च्या ज्ञापनानुसार स्तंभ ८ प्रमाणे एकूण रु.१३,८०,०००/- (रक्कम रू.तेरा लक्ष ऐंशी हजार फक्त) इतका निधी या ज्ञापनाव्दारे वितरीत करण्यात आला आहे. (ज्ञापन आदेश पहा)

राज्यातील या शहरात महिलांना इलेक्ट्रिक व्हेईकल मिळणार

$ads={2}

तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य विद्युत विभागात मोठी भरती जाहिरात पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा