National Urban Health Mission Recruitment 2024 : आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर असलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिरे (आरोग्यवर्धिनी केंद्रे) अंतर्गत रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, सविस्तर तपशील जाणून घ्या.
$ads={1}
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरु
पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता
एकूण जागा : ९२
- वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S)
- शैक्षणिक पात्रता : M.B.B.S. (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
- वैद्यकिय अधिकारी (B.A.M.S)
- शैक्षणिक पात्रता : B.A.M.S. (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य)
वयोमर्यादा : कमाल वयोमर्यादा ७० वर्षा पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत)
सहसंचालक (तांत्रिक) यांचे दि.०७/१२/२०२३ रोजीच्या पत्रानुसार वैद्यकीय अधिकारी पदाकरीता M.B.B.S. पदवीधारकांची नियुक्ती करणेकरीता प्राधान्य देण्यात येईल. परंतु प्रयत्न करूनही M.B.B.S. पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास वैद्यकीय अधिकारी म्हणून M.B.B.S. पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ६ ते ११ महिन्याकरिता B.A.M.S. पदवीधारक उमेदवारास वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pmc.gov.in वर अटी व शर्ती पाहण्यात यावे.
राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु, सविस्तर तपशील पहा
शिक्षक भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध
इच्छुक उमेदवारांनी दिनांक 15 मार्च २०२४ ते 31 मार्च २०२४ रोजी रात्री ११:४५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सोबत दिलेल्या ऑनलाईन लिंक https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ वर जाऊन अर्ज सादर करावा.
मूळ जाहिरात येथे पहा | ऑनलाईन अर्ज येथे करा
या विभागात 5347 जागांसाठी मेगा भरती सुरु