सुवर्णसंधी! श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी भरती, सविस्तर तपशील पहा

Shri Tuljabhavani Temple Institute Recruitment : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवरील गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यांत आली आहे.

$ads={1}

सुवर्णसंधी! श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

Shri Tuljabhavani Temple Institute Recruitment

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मधील विविध विभागातील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाव्दारे कळविण्यांत आले आहे की, जाहिरातीनुसार गट-क व गट-ड मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक 23/03/2024 ते 12/04/2024 रोजी पर्यंत आहे.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक : 23/03/2024
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 12/04/2024
  • ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत : 12/04/2024
  • परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक : परीक्षेच्या आधी 07 दिवस

पदांचा तपशील व वेतनश्रेणी

Shri Tuljabhavani Temple Institute Recruitment

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या https://shrituljabhavani.org व जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांचेकडील https://osmanabad.gov.in या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.

ही संधी सोडू नका, या विभागात 5347 जागांसाठी मेगा भरती सुरु

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in या लिंकवर दिनांक 12/04/2024 रोजीचे रात्री 23:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

मूळ जाहिरात पहा  | ऑनलाईन अर्ज

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post