Panvel Municipal Corporation Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध रिक्त पदासाठी जाहिरात देण्यात आली आहे, विशेष म्हणजे या जाहिरातीतील रिक्त जागा ह्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार म्हणजेच गुणांकन पद्धतीने थेट निवड करण्यात येणार आहे गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही, तुम्हीही या संधीचा अवश्य लाभ घेऊ शकता
पनवेल महानगरपालिका मूळ जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट - https://www.panvelcorporation.com/
शिक्षक भरतीला अखेर सुरुवात! नवीन वेळापत्रक पहा
शिक्षक भरतीच्या TET परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत मोठा निर्णय!
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 135 जागांसाठी नवीन भरती; थेट मुलाखती
या विभागात 2 हजारांहून अधिक पदांची भरती सुरु