जीएमसी नागपूर भरती जाहिरात - GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024 : इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/दंत/अयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष पदांच्या तब्बल ६८० रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

PDF जाहिरात – GMC Bharti Advertisement PDF Download 
ऑनलाईन अर्ज करा Apply For GMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईट https://gmcnagpur.org/recruitments