NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज तसेच मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे, त्यासाठी लेखामध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही मूळ जाहिरात तसेच अर्जाचा तपशील आणि पदनिहाय रिक्त जागांची माहिती घेऊ शकता.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NHM Amravati Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत स्त्री वैद्यकिय अधिकारी एएनएम/स्टॉफ नर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्हताप्राप्त इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील
- वैद्यकिय अधिकारी स्त्री (Medical Officer)
- एएनएम/स्टॉफ नर्स (Staff Nurse)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
- औषधी निर्माता
वेतन
- स्त्री वैद्यकिय अधिकारी - शैक्षणिक पात्रतेनुसार ४० हजार ते ६० हजार
- एएनएम/स्टॉफ नर्स - १८ हजार
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १८ हजार
- औषधी निर्माता - १८ हजार
महत्वाचे - सविस्तर जाहिरात, भरतीप्रक्रियेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती तसेच इतर तपशिलाकरीता या कार्यालयाच्या https://zpamravati.gov.in या संकेतस्थळावर जावून माहितीचे काळजीपुर्वक वाचन करावे. त्यानंतरच उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत दिलेल्या अर्जाच्या नमून्यातच अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ डिसेंबर २०२३
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती
NHM Sindhudurg Recruitment : 15 वित्त आयोग व राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
पदांचा तपशील
- वैद्यकीय अधिकारी-आयुष
- वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
- स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिस्ट
- बायोमेडिकल इंजिनिअर आयपीएचएस कोऑर्डिनेटर
https://sindhudurg.nic.in/ या संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या अटी व शर्ती तसेच मुलाखतीचा दिनांक, कागदपत्रासह दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून उपस्थित राहावयाचे आहे. अर्ज स्वच्छ अक्षरात व खाडाखोड न करता विहित व आवश्यक प्रमाणपत्रांसहीत भरणे आवश्यक आहे. यासाठी मूळ जाहिरात पहावी.