राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी जाहिरात सविस्तर जाहिरात, भरतीप्रक्रियेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती तसेच इतर तपशिलाकरीता जाहिरातीतील माहितीचे काळजीपुर्वक वाचन करावे. त्यानंतरच उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती जाहिरात येथे डाउनलोड करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधदुर्ग जाहिरात येथे डाउनलोड करा
गुड न्यूज! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कंत्राटी कर्मचारी नियमित होणार, 90 टक्के मागण्या मान्य!