तरुणांसाठी आनंदाची बातमी ! आठवी वी ते पदवीधारक व आयटीआय तरुणांना राेजगाराच्या विविध संधी, महा रोजगार मेळाव्याचे आयोजन, येथे करा नोंदणी..

Maha Rojgar Melava : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत तरुणांसाठी नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये आठवी ते पदवीधारक व आयटीआय , तसेच संबंधित डिप्लोमा, डिग्री कोर्स झालेल्या तरुणांना सहभागी होता येणार आहे.

महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारांच्या विविध संधी

maharojgar melava

महारोजगार मेळावा तपशील

  • दिनांक - शनिवार 9 डिसेंबर, व रविवार 10 डिसेंबर, 2023 
  • वेळ - सकाळी 10 ते 6 पर्यंत
  • ठिकाण - जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपुर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपुर

महारोजगार मेळावा मधील रिक्त पदे येथे पहा
नोंदणी येथे करा 
अधिकृत वेबसाईट - https://rojgar.mahaswayam.gov.in

आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा डायरेक्ट लिंक..

पशुसंवर्धन विभाग भरती निकाल येथे पहा
या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन आणि समावेजन करण्याबाबत महत्वाचे निर्देश

मोठी अपडेट! आरोग्य विभाग भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पहा
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post