$ads={1}
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत राज्यात तब्बल 10, 949 पदांच्या सरळसेवा भरती मध्ये 60 प्रकारची विविध पदे भरण्यात येत आहे.
- आरोग्य विभाग भरती एकूण पदे : 10 हजार 949
- आरोग्य विभाग भरती गट क एकूण जागा : 6 हजार 939
- आरोग्य विभाग भरती गट ड एकूण जागा : 4 हजार 10
आरोग्य विभागातील एकूण 10 हजार 949 पदांसाठी आरोग्य विभगाने जाहिरात दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीस प्रतिसाद मिळत तब्बल 2 लाख 56 हजार 897 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये गट 'क' मधील रिक्त पदांसाठी 1 लाख 42 हजार 206 आणि 'ड' गटातील रिक्त पदांकरीता 11 हजार 649 अर्जांचा समावेश आहे.
आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा डायरेक्ट लिंक..
आरोग्य विभागातील विविध पदांसाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 12 डिसेंबर 2023 या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे पहा
सरकारी नोकरी शोधताय? या विभागात विविध पदांसाठी भरती सुरु
मोठी अपडेट! सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
वेळापत्रक डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट - https://arogya.maharashtra.gov.in/