PWD Exam Date 2023 : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तब्बल 13 संवर्गातील एकूण 2 हजार 109 जागांसाठी सरळसेवा भरतीची जाहिरात ऑक्टोबर मध्ये देण्यात आली होती. आता या सरळसेवा भरती ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पदांचा तपशील व रिक्त जागा खालीलप्रमाणे
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 532
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 55
- कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ - 5
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -1378
- लघुलेखक (उच्च श्रेणी) - 8
- लघुलेखक (निम्न श्रेणी) - 2
- उद्यान पर्यवेक्षक - 12
- सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ - 9
- स्वच्छता निरीक्षक - 1
- वरिष्ठ लिपिक - 27
- प्रयोगशाळा सहाय्यक - 5
- वाहन चालक (Driver) - 2
- स्वच्छक (Clener) - 32
- शिपाई - 41
पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी PDF येथे पहा
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार दिनांक 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या परीक्षा पदनिहाय वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षा वेळापत्रक येथे डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट - mahapwd.gov.in
$ads={2}
आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट (वेळापत्रक) येथे डाऊनलोड करा डायरेक्ट लिंक
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती