महत्वाची अपडेट! पशुसंवर्धन विभाग भरती निकाल जाहीर
Pashusavardhan Vibhag Bharti Result 2023 : पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागातील गट क संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी दि.२६.०५.२०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक ९.९.२०२३, ११.९.२०२३ ते १२.९.२०२३ कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेस संवर्गनिहाय ४५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचा अंतीम निकाल खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आला आहे. पदनिहाय निकाल डाउनलोड करा.
$ads={1}
आरोग्य विभाग परीक्षांचे हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा डायरेक्ट लिंक..
सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता सुधारित दर शासन निर्णय
- पशुधन पर्यवेक्षक
- वरिष्ठ लिपीक
- लघुलेखक (उच्च श्रेणी)
- लघुलेखक (निम्न श्रेणी)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- तारतंत्री
- यांत्रिकी
- बाष्पक परिचर
मोठी अपडेट! आरोग्य विभाग भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पहा
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती